Skip to main content

Posts

Featured

Dimensions of Canvas 1

कॅनव्हास च्या निळ्या भोर सागरात जेंव्हा मी लावतो एक तंद्री. पाणी फेसाळलेलं किनाऱ्यावर येत... पण मागे जातचं नाही, अविरहत चालणारे हे लूप ऍनिमेशन मुंबई बुडवतही नाही, आणि कोरडी पाडतंही नाही. उडत राहतात कावळे .. फ्लॅशेस मध्ये पाठी कुठेतरी. त्यांना थांबावंसं वाटत नाही. उतरावंस वाटत नाही. पोहावंस वाटत नाही.. फक्त उडत राहतात लूप मध्ये... सूर्य जातो चंद्र येतो... चंद्र कधीच सारखा वाटत नाही. सूर्य कधीच चुकत नाही.. बदलत राहतो आभास प्रकाशाचा. कुणी रात्र म्हणत कुणी दिवस. कुणी पावसाळा म्हणतं कुणी संध्याकाळ. कुणी प्रेम म्हणतं कुणी जखम. . डोळे उघडे असतात पण दिसत नाही, सागर निळाभोर कधी दिसला होता? कधीच नाही... "When I dive into the blue sea of canvas,  I feel a sense of melancholy.  The water comes ashore, forming waves,  but it never goes back.  This endless cycle neither drowns Mumbai  nor dries it up.  Crows keep flying around,  never wanting to stop.  I don't want to get down.  I don't feel like swimming,  I just want to keep flying around... The sun sets and the moon rises

Latest Posts

रात्र

निर्मिती हि फार विचित्र गोष्ट आहे.

सेल्फ पोट्रेट 1

सेल्फ पोट्रेट 2

सेल्फ पोट्रेट 3

सेल्फ पोट्रेट 4

कारण तू माझ चित्र आहेस !

Spectrum...

नो स्मोकिंग…